मुलगी दुकानदाराला: काका असं Valentine Day Card आहे का ज्यात लिहीलंय 'तू माझे पहिले आणि शेवटले प्रेम आहेस'.
दुकानदार: हो आहे की.
मुलगी: बरं, पाच द्या.
No comments:
Post a Comment