जीवन मंञ 
१) हळू बोला      शांती मिळेल
२) मी पणा सोडा मोठे व्हाल
३) भक्ती करा      मुक्ती मिळेल
४) विचार करा     ज्ञान मिळेल
५) सेवा करा       शक्ति मिळेल
६) सहन करा      देवपणा मिळेल
७) समाधानी रहा सुख मिळेल.        

"एवढे लहान बना की प्रत्येक जण
तुमच्यासोबत बसू शकेल...
आणि
इतके मोठे बना की जेव्हा
तुम्ही उभे रहाल तेव्हा
कोणीही बसलेला नसेल..."

No comments:

Post a Comment