बायको : जानू 14 फेब्रुवारी चा काय प्लान आहे...?
.
.
.
.
नवरा : आहे तर... आपण लाइट्स ऑफ करून लवकर बेडरूम मधे जायचं...
.
.
.
.
.
बायको : अय्या खरंच..! पण का?
.
.
.
.
नवरा : अग शोनू...! पहाटे लवकर उठायचे आहे.. इंडिया - पाकिस्तान वर्ल्डकप मॅच पहायची आहे.
No comments:
Post a Comment