एखाद्याजवळ आपल्या अश्या आठवणी ठेवून जा.. की नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर... त्याच्या ओठांवर थोडस हसु आणि डोळ्यात थोडस पाणी नक्कीच आल पाहिजे......!" पैशाने गरिब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत रहा.........!!!!!
No comments:
Post a Comment