डॉक्टर: काल काय खाल्लं होतं..?
मुलगी: I ate hamburger, french fries, coke and a corn pizza..
डॉक्टर: हे हॉस्पिटल आहे Facebook नाही .. खरं सांग काल काय खाल्लं होतं..?
मुलगी: मोडाची पातळ आमटी आणि भाकरी..! 😂😂😂😂
No comments:
Post a Comment