साधे असलात तरी नीटनेटके दिसा... राकट असलात तरी सभ्य दिसा... कणखर असलात तरी दयाळू दिसा... काळजीत असलात तरी शांत दिसा... रागात असलात तरी संयमी दिसा... यशस्वी असलात तरी नम्र दिसा... हीच जीवन जगण्याची कला आहे..!!
No comments:
Post a Comment