इतरांनाही आनंदी ठेवा...

गरजेच्यावेळी सुकलेल्या ओठांमधून
नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात..
पण एकदा का
तहान भागली की मग "पाण्याची चव"
आणि "माणसाची नियत"
दोन्ही बदलतात..
"लोक माणसं वापरायला शिकतात,"
आणि
पैसे जपायला शिकतात
वास्तविक पैसा वापरायला हवा,
आणि
माणसं जपायला हवीत.
आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या
रडण्याने होते, आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो,
मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा, आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा...

No comments:

Post a Comment