स्वावलंबन पेंशन योजना

कृपया सर्वांनी वाचा आणि इतरानांही सांगा.
 आपल्या जवळच्या
      "स्टेट बँक ऑफ़ इंडिया,"
         "बैंक ऑफ़ महाराष्ट्रा"च्या
कोणत्याही शाखेमध्ये अधिक माहिती मिळेल...

सविस्तर माहिती पुढील प्रमाणे...

भारत सरकारची स्वावलंबन पेंशन योजना ही योजना सर्व भारतीय असंगठित म्हणजेच अशासकिय व्यक्तिकरीता आहे. यामध्ये १८ वर्ष ते ५५ वर्ष वयोगटातील व्यक्तिला लाभ घेता येतो.

आपण वर्षाला ₹.१२००/- बँकेत भरले तर भारत सरकार ₹.१०००/- अनुदान देते.

उदा. यशचे वय १८ वर्ष आहे. त्याने स्वावलंबन पेंशन योजनेत दरमहा १००/ रूपये जमा केले. म्हणजे वर्षाला त्याचे १२०० + १००० शासनाचे अनुदान + २६४ रूपये व्याज असे एकुण = २४६४ जमा होतात.
असेच यश वयाच्या ६० वर्षापर्यंत १००/-रूपये दरमहा भरत गेला, तर ६० व्या वर्षी त्याच्या खात्यात ₹. २६ लाख ६३ हजार ७८७/- रूपये जमा होतात. व ६१ व्या वर्षांपासून त्याला दर महिन्याला ₹. २६०००/- हजार पेंशन सुरू होते.
अशा प्रकारे दर महीन्याला यश दरमहा ₹१००, ₹२००, ₹३०० ते १०००/- पर्यंत जमा करू शकतो.

वयाच्या ५० व्या वर्षी यश महत्वाच्या कौंटुबिक कारणासाठी ६०% रक्कम काढू शकतो. ४०% रकमेवर त्याला पेंशन घेता येईल.

लाभधारकाच्या मृत्युनंतर सर्व रक्कम त्याच्या वारसाला मिळेल.

ही योजना प्रत्येकासाठी महत्वाची आहे.

आपल्या जवळच्या बँक शाखेत चौकशी नक्की करा व पेन्शन योजनेचा लाभ घ्या.

कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवा.
no राजकारण only समाजकारण

No comments:

Post a Comment