Marathi Khichadi Entertainment
Happy Birthday SMS in Marathi
आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो. ह्याच वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!!! आई तुळजाभवानी आपणाला उदंड आयुष्य देवो
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment