एका पार्टीत उंदीर आणि मांजर
एकत्र बसून ड्रिंक्स घेत असतात.
मांजर : आज जर पार्टी नसती
तर मी तुला खाऊन टाकलं असतं.
उंदीर : ए माझं डोक फिरवू नको हां.चालायला लाग इथून,
नाही तर लोक म्हणतील की
मी नशेत बाई वर हात उचलला
चल निंघ आता…नाही तर आता
माझी सटकेल….
No comments:
Post a Comment