वडिलांनी बंडूची तलाशी घेतली. खिशात सिगरेट आणि मुलीचे मोबाईल नंबर निघाले. वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले, आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे ? बंडू रडत रडत.पप्पा हि प्यांट माझी नाही तुमची आहे ऒ !.
No comments:
Post a Comment