"सर्वांना सुखी ठेवणे नक्कीच
आपल्या हातात नाही,
परंतु कुणालाच दु:ख न देणे
हे नक्कीच आपल्या हातात आहे.
"कळी सारखे उमलुन
फुला सारखे फुलत जावे !
क्षणा क्षणांच्या लाटांवर
आयुष्य झुलत जावे !
आश्रु असो कोणाचेही
आपण विरघळुन जावे !
नसो कोणीही आपले
आपण मात्र सर्वांचे व्हावे ... !
No comments:
Post a Comment