नशिबाने चागंले होईल असे समजुन नशिबाची चाकरी करण्यापेक्षा …. कर्तुत्वाला शरण जावुन कर्तुत्वाची मनोभावे सेवा करा……आणि जिद्द ,कष्ट , स्वाभिमान यांच्याशी मैत्री करा…. बघा जीवन कसं बदलुन जाईल…….
No comments:
Post a Comment