तुटलेल्या काचा कितीही चिटकवण्याच प्रयत्न केला तरी त्यात तडा राहतोच.... तशीच नाती असतात, एकदा तुटली की, पुन्हा जोड़ताना तडा तसाच राहतो.... म्हणून जोडलेली नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपावा.... शेवटी तुटलेल्या गोष्टी गोळा करताना जखमा होतातच....
No comments:
Post a Comment