संता : तू तिच्यासाठी दारू सोडलीस व्हय? बंता : हा! संता : RMD ? बंता : त्ये बी! संता : तंबाखू? बंता : व्हय, त्ये बी! संता : मग तिच्यासंग लगीन का न्हाय क्येलं.? बंता : लेका यीतका सुधारलो कि तिच्यापेक्षा भारी पोरगी कटली.
No comments:
Post a Comment