😂😂😂😝😝😝 एक छोटस गाव
घरात फोन वाजतो..
नवरा बायकोला - मि घरात नाही म्हणुन सांग.
बायको फोनवर - ते घरी आहेत.
नवरा - अगं तुला सांगितलं ना मि घरी नाही म्हणुन सांगायला.
बायको - फोन तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी आला होता
😜😜😜😜😜😜😜
No comments:
Post a Comment