बंड्याचा बाप त्याला सांगत असतो,
"कितीही झालंतरी मुलापेक्षा बापचजास्त हुशार असतो."
बंड्या : अच्छा, मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला? . बाप : ग्राहम बेलने . बंड्या : मग त्याच्या बापाने का नाही लावला.. ??
बाप अजुन पोराला हानतोय......
No comments:
Post a Comment